World Pulse

join-banner-text

Making a difference in the life Young mothers



 दि. २०/३/२००४ रोजी मी जेव्हां विधवा झाले ,तो दिवस माझा साठी भयानक होता , कारण मी ऐकल होत की विधवेच जीवन खुप कठीण असतं आणि ते तसंच सुरू झालं मी माझी संस्था चालवायचे ठरवले तरी मला खूप अडचणी येऊ लागल्या कोणतीही व्यक्ती मला स्वार्था शिवाय मदत केली नाही. मग मी ठरवलं की आपण तरी कसे ही हे निभावलं पण आपल्या सारख्या किती तरी  महिला आहेत की  त्यांना मदतीची गरज आहे मग मी एकट्या राहणाऱ्या महिला साठी काम सुरु केले आणि ते तसंच सुरू आहे आजही 

  • Economic Power
  • Gender-based Violence
  • Human Rights
    • South and Central Asia
    Like this story?
    Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
    Leave a supportive comment to encourage this author
    Tell your own story
    Explore more stories on topics you care about