मी कुशावर्त बेले १९८४पासून एक संस्थेंत काम करत होते १४वर्षाचा अनुभव घेऊन १९९६ला संस्था स्थापन केली मी पण हे काम करू शेकते दिनांक ५/७/१९९६ला सकाळी १०वाजता ११महिला नि एकत्र चर्चा केली २ ५ते १०वर्षांपासून महिलांची संघटना करावी महिला घराच्या बाहेर कशा येतील हे माझ्यासमोर आव्हान होते ३ माझ्या जिन्दगीमध्ये मी कमी शिकलेली पण माझी मुले शिकली दुसरे म्हणजे १००००महिलांचे संघटना बचत गटाच्या माध्यमातून उभा राहिले महिलांच्या सर्वागीण विकासाठी काम करायला मिळाले खूप सारे शिकायला मिळाले आणि माझ्या मध्ये खूप सुधारणा झाली
Economic Power
Leadership
Technology
South and Central Asia
Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author