मी सविता घरात तुन विरोध असताना एकल महिला संघटनेच्या मदतीने पितृसत्तेला जुगारून भारत पेट्रोल पंपावर माजी व मााझ्या मुलाची उपजीविका भागवण्यासाठी मी काम करत आहे मला समाजाने खूप नाव नाव ठेेेवले की हेेकाम फक्त पुरूष करतात हे बायकाचे काम नाही आसा त्रास झाला पण मी न घाबरत काम सुरू ठेवले
Economic Power
Leadership
South and Central Asia
Like this story?
Join World Pulse now to read more inspiring stories and connect with women speaking out across the globe!
Leave a supportive comment to encourage this author